प्रवेश सुरु
  • इयत्ता सातवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे बद्दल

‘राष्ट्रीय शिक्षण देणारी भारत देशातील ही पहिली शाळा आहे’. भारतीय राष्ट्रवादाचे जनक व मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारक गोपाळ गणेश आगरकर व उद्योगधोरणी माधवराव उर्फ महादेव बल्लाळ नामजोशी यांनी गुरुवार, दिनांक १ जानेवारी १८८० रोजी राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल, पुणे’ स्थापन झाली. शाळेच्या संस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार करवीरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीसाठी तुरूंगवास भोगला. याचे ...

अचूक तपशीलवार माहिती

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणेच्या सर्वोत्कृष्टतेची मांडणी

0

विद्यार्थी नोंदणी संख्या

0+

आनंदी पालक

0

प्रमाणित शिक्षक

शाळेला मिळालेले पुरस्कार

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" स्पर्धेत प्रथम क्रमांक!

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" स्पर्धेत प्रथम क्रमांक!

प्रथम विजेता - कान्हा गणेशोत्सव वर्ष ४ (2024)

प्रथम विजेता - कान्हा गणेशोत्सव वर्ष ४ (2024)

तृतीय क्रमांक - मि.ल. पटवर्धन प्रथमोपचार स्पर्धा 2024-25

तृतीय क्रमांक - मि.ल. पटवर्धन प्रथमोपचार स्पर्धा 2024-25

 विजेता - बॉल्फ ऑटोमेशन प्लेयर्स कप 2024

विजेता - बॉल्फ ऑटोमेशन प्लेयर्स कप 2024

कार्यक्रम

पालकांचे अभिप्राय

आमचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी

  • हरि आपटे

    हरि आपटे


    मराठी कादंबरीचे जनक
  • सेनापती बापट

    सेनापती बापट


    मुळशी सत्याग्रहाचे नेते
  • शिवरामपंत परांजपे

    शिवरामपंत परांजपे


    ‘काळ’ वर्तमानपत्राचे संपादक
  • रँग्लर रघुनाथ परांजपे

    रँग्लर रघुनाथ परांजपे


    गणितज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ
  • शिरुभाऊ लिमये

    शिरुभाऊ लिमये


    गोवामुक्ती संग्रामातील नेते
  • शंतनुराव किर्लोस्कर

    शंतनुराव किर्लोस्कर


    उद्योजक
  • राम गडकरी

    राम गडकरी


    कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक
  • बाळ पंडित

    बाळ पंडित


    क्रिकेट समालोचक
  • विजय तेंडुलकर

    विजय तेंडुलकर


    नाटककार
  • विक्रम गोखले

    विक्रम गोखले


    अभिनेते
  • मोहन जोशी

    मोहन जोशी


    अभिनेते
  • रवींद्र साठे

    रवींद्र साठे


    पार्श्वगायक
  • चंद्रमोहन कुलकर्णी

    चंद्रमोहन कुलकर्णी


    चित्रकार
  • उपेंद्र लिमये

    उपेंद्र लिमये


    अभिनेते
  • गिरीश परदेशी

    गिरीश परदेशी


    कलाकार