प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गणित मंडळ व्याख्यान

गणित मंडळ व्याख्यान

गणित मंडळ व्याख्यान

शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या प्रत्येक वर्गामधील दोन विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी व्याख्यान घेण्यात आले.

शाळेचा माजी विद्यार्थी श्री उन्मेष हर्डिकर याने पदवीनंतर गणिताच्या क्षेत्रात असलेल्या संधी, गणिती कोडी, गणिताचा जीवनातील उपयोग, इत्यादी बद्दल विद्यार्थ्यांना आवडेल असे मार्गदर्शन केले.

सकाळी साडेआठ वाजता इयत्ता आठवी अ च्या वर्गात हे मार्गदर्शन ५० विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. या व्याख्यानाप्रसंगी माननीय उपशालाप्रमुख श्री जनार्दन नाईक उपस्थित होते.

माननीय शालाप्रमुख श्रीमती राव मॅडम आणि पर्यवेक्षिका डॉक्टर गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स