प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये आज सोमवार ,दिनांक 05/10/2026 रोजी नेहरू स्टेडियम येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये आपल्या डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या 'न्यू इंग्लिश स्कूल ,टिळक रोड ' प्रशालेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत म. ए. सो. हायस्कूल व जुनिअर कॉलेज या संघाला सात गुणांनी पराभूत करून पुणे शहर विभागात विजेतेपद प्राप्त केले.

सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन!!!💐

मार्गदर्शक :-

मा. मुख्याध्यापिका-

सौ. सुनिता राव मॅडम

मा.उपमुख्याध्यापक -

श्री. नाईक सर

मा.पर्यवेक्षिका -

डॉ.कविता गायकवाड मॅडम

क्रीडा विभाग प्रमुख -

सौ निकिता महाजन

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स