प्रवेश सुरु

अभ्यासक्रम

शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने (एस.एस.सी बोर्ड) ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे पालन करते. 

  • इ. ५ वी ते १० वी 
  • माध्यम-मराठी व सेमी इंग्रजी  


अभ्यासक्रम

सर्वसाधारण अभ्यासक्रम

  • इ. ५वी ते ८वी - मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, शा.शिक्षण, कला, कार्यानुभव, संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण. 
  • इ. ९वी ते १०वी – मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास,-भूगोल, I.C.T. व व्यावसायिक प्रशिक्षण. 
  • श्रेणीबद्ध विषय:शारीरिक शिक्षण, जल सुरक्षा, संरक्षणशास्त्र,  स्काऊट-गाईड , एन.सी.सी. (नौदल व वायूदल). 
  • इयत्ता सहावी व इयत्ता सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे अध्यापन केले जाते.
  • कौशल्यविकास, कला, क्रीडा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणासारख्या मुख्य विषयांचा समावेश आहे.  

 सर्व विषयांमध्ये शासकीय नियमांनुसार उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वाचन लेखन वर्ग. 

 

सर्वसाधारण अभ्यासक्रम

शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक आणि शालेय शिस्त

शालेय सत्र:
शाळेचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागलेले आहे -
▪️ पहिले सत्र: जून ते ऑक्टोबर
▪️ दुसरे सत्र: ऑक्टोबर ते एप्रिल

🔹 शाळेची वेळ:
▪️ सोमवार ते शुक्रवार: सकाळी 11.20 ते दुपारी 5.00
▪️ शनिवार: सकाळी 7.50 ते 11.30
▪️ जादा तास: सकाळी 10.30 ते 11.10

🔹 गणवेश:
▪️ नियमित गणवेश: सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
▪️ खेळाचा गणवेश: बुधवार, शनिवार


शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक आणि शालेय शिस्त

सह-अभ्यासक्रम उपक्रम

  • शिष्यवृत्ती परीक्षा – शासकीय इ. 5 वी आणि 8 वी  
  • I.C.T. (Information Communication and Technology)
  • DES शिष्यवृत्ती - इ. 7 वी  
  • महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTS)  
  • संस्कृत स्पर्धा परीक्षा  
  • चित्रकला ग्रेड परीक्षा - एलिमेंटरी / इंटरमिजिएट  
  • टि.म.वि आयोजित परीक्षा- इंग्रजी, संस्कृत, गणित इ. 
  • विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा 
  • खगोलवर्ग.  
  • इन्स्पायर अवार्ड प्रकल्प स्पर्धा. 


सह-अभ्यासक्रम उपक्रम