प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • जागतिक योग दिन

जागतिक योग दिन

जागतिक योग दिन

२० जून २०२६ : शनिवार, दिनांक 20 जून 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेमध्ये योगदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सुनीता राव यांनी केले. त्या म्हणाल्या, "शालेय जीवनापासून योगयुक्त जीवनशैलीला सुरवात केल्यास त्याचा फायदा आयुष्यभर होईल." याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे प्राणायाम आणि आसने यांचे प्रात्यक्षिक सांघिकरित्या मैदानामध्ये घेतले गेले. 
यावेळी इयत्ता सहावी मधील दीर्घा दीक्षित हिने उत्तम रीत्या विविध आसने करत आपले कौशल्य सिद्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण चिंचकर व निकिता महाजन यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक कविता गायकवाड व शिक्षक प्रतिनिधी शैलजा कोंपेल्ली उपस्थित होते.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स