प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • योग दिन

योग दिन

योग दिन

21 जून 2024 : शुक्रवार दिनांक रोजी शाळेमध्ये योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. शासकीय परिपत्रकाप्रमाणे ताडासन, वृक्षासन, पाद हस्तसन,त्रिकोणासन, भद्रासन, बद्धकोणासन, शशांकासन, अर्ध उष्ट्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन ,सेतुबंधासन, इत्यादी असणे विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तम रीतीने केली. असणांच्या अगोदर शारीरिक तयारीसाठी उत्तेजक हालचाली करण्यात आल्या. 
सर्व विद्यार्थ्यांच्या समोर राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू कुमार सिद्धेश कडू आणि कुमार कुमार माने यांनी प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी श्री अजित शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे पूर्ण संचालन क्रीडा प्रमुख श्री रामकृष्ण चिंचकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ निकिता महाजन यांनी केले. या कार्यक्रमास शालाप्रमुख सौ राव आणि पर्यवेक्षिका सौ शेलुकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. 

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स