प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • संस्थापक सप्ताह उद्घाटन

संस्थापक सप्ताह उद्घाटन

संस्थापक सप्ताह उद्घाटन

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे ही शाळा व डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेचे आद्यसंस्थापक मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जयंतीच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष (१७५ वर्ष) आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये संस्थापक सप्ताह आयोजित करण्यात आला. शाळेचे व संस्थेचे संस्थापक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी (दिनांक १ ऑगस्ट २०२४) ते संस्थापक दिन अर्थात संस्थेचे संस्थापक वामन शिवराम आपटे यांची पुण्यतिथी (दिनांक ९ ऑगस्ट २०२४) संस्थापक सप्ताहाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे नियोजन शाळेमध्ये करण्यात आले. 

लोकमान्य टिळक यांच्या ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध चित्रकार मा. श्री. अनिल उपळेकर यांच्या हस्ते शाळेचे पर्यवेक्षक मा. श्री. सुरेश वरगंटीवार यांनी काढलेल्या लोकमान्य टिळक यांच्या ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार मिलिंद सबनीस, व्याख्याते मा. श्री. प्रांजल अक्कलकोटकर हे उपस्थित होते.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स