प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव

15 जून 2026 : सकाळी 11:30 वा. नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मा. शालाप्रमुख श्रीमती सुनिता राव यांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश सभागृहात एकत्र केले गेले. तेथे उपस्थित विद्यार्थी, पालक व पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संगीत शिक्षिका श्रीमती अमृता भिडे यांनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.
प्रशालेचे शालासमिती अध्यक्ष मा. श्री.अमितजी कुलकर्णी,मा. शालाप्रमुख सुनिता राव, उपशालाप्रमुख श्री. जनार्दन नाईक,पर्यवेक्षिका डॉ. कविता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने डॉ.योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी सर्व माहिती सांगितली. शाळेचे ज्येष्ठशिक्षक डॉ. अरुण डेंगळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या शिस्तीविषयी माहिती सांगितली.त्यानंतर मा. शालाप्रमुख श्रीमती सुनिता राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी इयत्ता पाचवी अ या वर्गाच्या वर्गशिक्षिका श्रीमती जाधव व इयत्ता पाचवी ब या वर्गाच्या वर्गशिक्षिका श्रीमती सुपे यांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक प्रतिनिधी श्रीमती शैलजा कोंपेल्ली यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम

  • जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

    जिल्हास्तरीय कबड्डी ...

    जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ... Read More

  • ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा

    ऐंशीवा स्वातंत्र्यदि ...

    80वा स्वातंत्र्य दिन

    शनिवार, 15 ऑगस्ट रोज ... Read More

  • गणित मंडळ व्याख्यान

    गणित मंडळ व्याख्यान

    शालेय गणित मंडळामार्फत इयत्ता पाचवी ते दहावी या ... Read More

  • क्लास साथी प्रशिक्षण १

    क्लास साथी प्रशिक्षण ...

    Class Saathi प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल

    Read More

  • आदर्श नागरिकत्व

    आदर्श नागरिकत्व

त्वरित माहितीसाठी लिंक्स