प्रवेश सुरु

विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश

विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश

कु. वरद दळवी, कु. दक्ष भोसले

कु. वरद दळवी, कु. दक्ष भोसले

शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

राज्यस्तरीय उल्लेखनीय यश
कु. वरद दळवी महाराष्ट्र राज्यात ७ वा क्रमांक गुण: २८२ / ३००

जिल्हास्तरीय उल्लेखनीय यश
कु. दक्ष भोसले पुणे जिल्हा (शहरी) शिष्यवृत्ती प्राप्त गुण: २३० / ३००

या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

पुरस्कार

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चि. विभास मंदार देशपांडे याचे उल्लेखनीय यश

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चि. विभास मंदार देशपांड ...

ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुपर 8 काता टॅलेंट चॅम्पियनशिप’ या राज्यस्तरीय ...

सविस्तर वाचा →
विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश

विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २ ...

शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय ...

सविस्तर वाचा →
इयत्ता सातवी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

इयत्ता सातवी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध् ...

विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय य ...

सविस्तर वाचा →