विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
केंब्रिज री:थिंक निबंध स्पर्धा २०२६
चि .अर्णव खापर्डे
Music Prodigy
आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की, आपल्या शाळेतील चि .अर्णव खापर्डे (Arnav Khaparde) याने 'केंब्रिज री:थिंक निबंध स्पर्धा २०२६' (Cambridge Re:Think Essay Competition 2026) मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
'वरिष्ठ गट' (Senior Division) अंतर्गत "Discourse, Debate, and Analysis" या विषयावर अत्यंत वैचारिक आणि उत्कृष्ट निबंध सादर केल्याबद्दल अर्णवला 'सन्माननीय उल्लेख' (Honourable Mention) देऊन गौरवण्यात आले आहे.
जागतिक पातळीवरील या नामांकित स्पर्धेत यश मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अर्णवचे मनःपूर्वक अभिनंदन!
त्याचा सन्मान जुलै महिन्यात केंब्रिज येथे होणार आहे आणि आपला लाडका अर्णव किंग्स कॉलेज केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड येथे जाऊन हा सन्मान स्वीकारणार आहे आणि आपल्या शाळेचे आपल्या संस्थेचे नाव उज्वल करणार आहे.
त्याच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस आणि शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
पुरस्कार
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चि. विभास मंदार देशपांड ...
ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुपर 8 काता टॅलेंट चॅम्पियनशिप’ या राज्यस्तरीय ...
सविस्तर वाचा →
विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २ ...
शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय ...
सविस्तर वाचा →
इयत्ता सातवी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध् ...
विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय य ...
सविस्तर वाचा →